
दि.०६/०९/२०२३ रोजी रात्रौ ००.०० वा ते २४.०० वा पर्यत दाखल गुन्हे
भाग १ ते ५ चे गुन्हे ०१.
पोस्टे व गु रजि.नं. – शिरगाव २६१/२०२३. भा.द.वि.क. ३५३, महाराष्ट्र पोलीस अधिनियम ११०, ११२ ११७. सह दारुबंदी अधिनियम कलम ८५ (१) प्रमाणे
गु. बा. वेळ व ठि.
गुन्हा दाखल
फिर्यादी् आरोपी
३- दि.०६/०९/२०२३ रोजी ०७:२४ वा
सुरेश विठ्ठल परदेशी वय ३८ वर्षे पो ना. १३९७ शिरगाव परंदवडी पोलीस स्टेशन. – सोमनाथ केशव जोगदंड व ४३ वर्षे रा. मंत्रा सोसायटी, गहुंजे ता. मावळ जि. पुणे
आरोपी अटक आहे
तपशिल
दि. ०६/०९/२०२३ रोजी रात्री १.०० वा. च्या सुमंत्रा सोसायटी, गहने ता. मावळ जि. पुणे
नमुद तारखेस वेळी व ठिकाणी यातील आरोपी बाने त्याच्या राहते फ्लॅटसमोर दारूच्या नशेत मोठमोठ्याने आरडाओरडा करून सार्वजनीक शांततेचा भंग केला आहे. पोलीस त्यास कारवाई करणेकामी ताब्यात घेत असताना आरोपीने फिर्यादी यांचेशी अरेरावीचे उध्दटपणाचे वर्तन करीत झटापट करून धक्काबुक्की केली फिर्यादी त्याचे शासकीय कर्तव्य करत असताना सरकारी कामात अडथळा निर्माण केला म्हणून पोसई गावित मो. नं.९८२३४६१५५५
त अधिकारी / अंमलदार
पोस्टे व गुरजिन
सांगवी ४०४/२०२३. भा. दं. वि. कलम ४५४, ३८०.
गु. ता. वेळ व ठि.
पिंपळे गुरव, दि. ०६/०९/२०२३ रोजी १२.५३ वा. ते १५.१५ वा. दरम्यान फ्लॅट नं. ३०२, तिसरा मजला, बनिता अपार्टमेंट, लेन नं. ०६, सुदर्शन नगर
गुन्हा दाखल
फिर्यादी
आरोपी
दि. ०६/०९/२०२३ रोजी २०/५४ वा
निखिल ओमप्रकाश कुमार, वय ३३ वर्ष, धंदा व्यवसाय जात हिंदु पंजाबी, रा. के ऑ, सेवासिंग आदिवान, फ्लॅट नं. ३०२, तिसरा मजला, वनिता अपार्टमेंट, लेन नं. ०६, सुदर्शन नगर, पिंपळे गुरव, पुणे. अज्ञात इसम
तपशिल
नमुद तारखेस वेळी व ठिकाणी यातील फिर्यादी यांचे राहते घर बंद असताना कोणीतरी अज्ञात इसमाने कशाचे तरी साहव्याने मुख्य दरवाज्याचा कोयंडा कशाचे तरी साहय्याने तोडुन आत प्रवेश करून घरफोडी करून २७,५००/- रु रोख रक्कम व ७.२५०/- रु कि ये सोन्याचे दागिने असा एकूण ३४,७५०/- रु किया माल चोरुन नेता आहे म्हणून
त. अधिकारी / अंमलदार
- पोहवा ६४५ जाधव ९७६६७८२७४३