

चाकण नगरपरिषद चाकण मुख्याधिकारी
माननीय श्री सुनील बल्लाळ सर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘स्वच्छता हि सेवा’ अभियान अंतर्गत चाकण शहरातील सहा ठिकाणी ( जिल्हा परिषद शाळा क्रमांक १, चक्रेश्वर मंदिर परिसर, संग्राम दुर्ग किल्ला, बाजार समिती,

ग्रामीण रुग्णालयात चाकण, व धाडगे मळा) दि. १/१०/२०२३ रोजी सकाळी १०:०० ते ११:०० दरम्यान शाळेतील विद्यार्थी तसेच शहरातील उपस्थित नागरिक नगर परिषदेचे कर्मचारी इंडिके कर्मचारी तसेच कार प्रतिनिधी या सर्वांनी

श्रमदान करून परिसर साफसफाई करुण स्वच्छतेबद्दल शपथ घेतली

यावेळेस उपस्थित शहरातील नागरिक सर्व नगर परिषद अधीकारी, पदाधिकारी वर्ग, नगरपरिषद

कर्मचारी, एनडीके कर्मचारी, शाळेतील

शिक्षक व विद्यार्थी, कार प्रतिनिधी असे एकूण १२०० ते १४०० जण उपस्थित होते
