
खेड तालुक्यात युवकांची भारतीय जनता पक्षच पहिली पसंती

युवक नेते कार्यकर्ते श्री.निखिल सांडभोर आणि श्री.माणिक आरगडे यांचा अनेक कार्यकर्त्यांबरोबर भारतीय जनता पार्टीत प्रवेश. खेड विधानसभा प्रमुख तसेच जि.प.सदस्य श्री.अतुल भाऊ देशमुख खेड, तालुका अध्यक्ष शांताराम शेठ भोसले ,चाकण शहराध्यक्ष प्रीतम शिंदे शहराध्यक्ष बाळासाहेब कहाणे ,तालुका सरचिटणीस अक्षय प-हाड काळुस-सांडभोरवाडी जि.प. गट अध्यक्ष प्रा.नवनाथ आरगडे
तालुका अध्यक्ष सोशल मीडिया लहू लांडे
तालुका विस्तरक ओंकार सोनार संतोष खलाटे , सत्यवान गायकवाड यांच्या उपस्थिती होते. श्री.निखिल सांडभोर यांची तालुका चिटणीस जबाबदारी चे पत्र श्री अतुल भाऊ देशमुख व शांताराम शेठ भोसले यांच्या हस्ते देण्यात आले. निखिल सांडभोर यांच्यासमवेत अनेक युवकांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला याप्रसंगी हर्षद कोहिनकर, सोन्या भाऊ गाडी,राजू पिंगळे,किरण पिंगळे, सौरभ सातकर, ओम पाचारणे, अजय सांडभोर, चेतन सांडभोर, सनी पवळे, निलेश सांडभोर, अजिंक्य सांडभोर, संग्राम सांडभोर, वैभव सांडभोर, अशोक सांडभोर, प्रणव सांडभोर, रमेश मंजुळे, धनंजय सांडभोर, विक्रम सांडभोर, साईल सांडभोर, सुरज आरोडे, अमोघ सिद्ध उप्पर आशुतोष आरुडे, आशिष गुंजाळ, गणेश राक्षे, सुयोग राक्षे, समीर आहेरकर, अविनाश राक्षे, नितीन घारे, साहिल कुळकर व गौरव ढोरे यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला श्री.अतुल देशमुख यांनी भावी कार्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या
