
मा.श्री.सचिन राक्षे (चाकण प्रतिनिधी-दि ११ आॕक्टोबर) शिवनेरी ते मातोश्री मशाल यात्रेचं खेड तालुक्यात शिवसेना चाकण शहराच्या वतीने तळेगाव चौक चाकण येथे तमाम शिवसैनिक पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थिती स्वागत करण्यात आले त्यामध्ये लोकनेते व शिवसेना पुणे जिल्हा सहसंपर्कप्रमुख अशोकरावजी खांडेभराड, नवनिर्वाचित जिल्हाप्रमुख सुरेशभाऊ भोर, तालुकाप्रमुख रामदास आबा धनवटे ,माजी तालुकाप्रमुख प्रकाश दादा वाडेकर,जिल्हाप्रमुख ग्राहक संरक्षण कक्ष लक्ष्मणराव जाधव,उपतालुकाप्रमुख किरण शेठ गवारे,शिवसेना नेते रामहरी आवटे,चाकण शहर प्रमुख महेशदादा शेवकरी, माऊलीशेठ कड,विभाग प्रमुख मंगेश शेठ पराड, ज्येष्ठ शिवसेना नेते बापूशेठ गोरे, विभाग प्रमुख शेखर नाना पिंगळे शिवसेना माणिक चौक शाखाप्रमुख अनिल मिसर , उपशाखाप्रमुख सचिन शेठ राक्षे ,शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे प्रमुख सुनील शेठ बोंबले, उपशहर प्रमुख सवामी कानपिळे, शाखाप्रमुख गणेश शेठ नाणेकर ,आप्पा देशमुख ,संतोष वाळके तसेच सर्व एकनिष्ठ शिवसैनिक उपस्थित होते