
अस्सल न्यूज महाराष्ट्रच्या दावडी/ मरकळ रोड प्रतिनिधी पदी माननीय श्री अविनाश भालेकर यांची निवड
अस्सल न्यूज महाराष्ट्रच्या दावडी/मरकळ रोड प्रतिनिधी पदी माननीय श्री अविनाश भालेकरयांची निवड करण्यात आली. यावेळी त्यांना निवडीचे पत्र अस्सल न्यूज महाराष्ट्रचे मुख्य संपादक माननीय श्री लहू लांडे, उपसंपादक माननीय श्री मनोहर गोरगल्ले, महाराष्ट्र राज्य ब्युरो चीफ माननीय प्रविण बोबडे यांच्या हस्ते आळंदी देवाची येथे देण्यात आले.