
अस्सल न्यूज महाराष्ट्राच्या चाकण शहर प्रतिनिधी पदी माननीय श्री सचिन राक्षे यांची निवड
अस्सल न्यूज महाराष्ट्राच्या चाकण शहर प्रतिनिधी पदी श्री सचिन बाळू राक्षे यांची निवड करण्यात आली. यावेळी त्यांना निवडीचे पत्र अस्सल न्यूज महाराष्ट्राचे मुख्य संपादक माननीय श्री लहू लांडे उपसंपादक माननीय श्री मनोहर गोरगल्ले व माननीय श्री संपत शेठ गावडे यांच्या हस्ते देण्यात आले.