

या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री प्रमोद कासकर आणि अध्यक्ष कुमारी साईली कासकर आणि कार्यध्यक्ष मारुती सरलेकर यांच्या व्यवस्थापनाने आज ही पालखी दत्त जयंती निमित्ताने पदयात्रा पालखी श्रीक्षेत्र शिर्डी करता ,(17वे वर्ष)आज दिनांक 20 डिसेंबर 2023 रोजी चाकण येथे श्री भानुदास यांच्या कडे सकाळी दुपारची विश्रांती घेवून पुन्हा शिर्डी करिता मार्गस्थ झाली त्यावेळेस स्थानिक भाविक भक्त उपस्थित होते शिवाजी नाईकवाडी. शगुन परदेशी. यश सागर. आर्यन गायकवाड. बन्सीलाल परदेशी. रवी परदेशी. संजय सागर. बाळासाहेब सागर. दत्तात्रय सागर. प्रणव परदेशी. रोहन वाडेकर. विलास घाडगे. अण्णा दहीतुले