


प्रतिनिधी-लहू लांडे
१ जानेवारी भिमा कोरेगाव विजय स्तंभास अभिवादन करण्यासाठीचे नियोजन बैठक माळुंगे पोलीस स्टेशन येथे पार पडली यावेळी मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंत बाबर तसेच विविध सामाजिक संघटना, पक्ष, यांचे पदाधिकारी उपस्थित होते. यात प्रामुख्याने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य कामगार आघाडी अनिल भाऊ मोरे
आर पी आयचे खेड तालुका अध्यक्ष दिलीप नाईक नवरे,
भारतीय जनता पार्टी पुणे जिल्हा कामगार मोर्चा सचिव गौतम वाघमारे , आर पी आयचे खेड तालुका अध्यक्ष दिलीप नाईक नवरे, भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा चाकण शहराचे अध्यक्ष बाबा जगताप, सुनंदा काशीराम बनसोडे आर पी आय खेड तालुका अध्यक्ष, लक्ष्मीबाई पवार
मेजर पदुरकर