


हिंदूहदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती शिवसेना शाखा माणिक चौक चाकण येथे साजरी करण्यात आली व ग्रामीण रुग्णालयात फळ वाटप करण्यात आले . उपस्थितत, लोकनेते अशोकराव खांडेभराड, लक्ष्मणराव जाधव शिवसेना उपजिल्हाप्रमुख,, मंगेश परहाड उपतालुकाप्रमुख, गणेश नाणेकर विभाग प्रमुख, ज्ञानेश्वर कड, उपशहरप्रमुख शेखर पिंगळे, बापू साहेब गोरे, शाखा प्रमुख अनिल मिसर परदेशी, उपशहरप्रमुख सचिन राक्षे,विजय देशमुख,मंगेश पाटोळे, संतोष वाळके, देवराम डोंगरे, बाळासाहेब ढोबरे,, पांडुरंग कड, आदी मान्यवर व शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रतिनिधी संपादक लहू लांडे बातमी सर्वसामान्यांचे पाहण्यासाठी संपर्क क्रमांक 9766694886