

संपादक लहूजी लांडे बातमी पाहण्यासाठी व्हाट्सअप क्रमांक 9766694886 या नंबरला आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला ॲड कर
राजे शिवछत्रपती विद्यालयामध्ये स्वातंत्र्य भारताच्या 75 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त विद्यालयांमध्ये ध्वजावंदन करण्यात आले त्यावेळी विद्यालयाचे अध्यक्ष जितेंद्र कारले. यांच्या हस्ते मानवंदना देण्यात आली त्यावेळी विद्यालयाचे सचिव रामदास सांडभोर. ग्रामपंचायत सरपंच रूपाली ताई कारले. नैना ताई कारले विविध कार्यकारी सोसायटी . अशोक आरुडे. माजी सरपंच नाना भाऊ कारले .दिलीप कारले. वसंत कारले गोरख कारले पोप ट बडे गावातील सर्व ग्रामस्थ विद्यार्थी पालक शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक वृंद यांच्या उपस्थितीमध्ये ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला राजे शिवछत्रपती विद्यालयातील सर्व शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी आजी माजी विद्यार्थी पालक विविध संस्थांचे सर्व पदाधिकारी कार्यक्रमास उपस्थित राहून ध्वजावंदन एकत्रित करण्यात आला . त्यावेळी शाळेचे मुख्याध्यापक चंद्रकांत आरुडे नेटके विठ्ठल. तिवरासे कैलास सौ सुजाता सांडभोर. निवेदन केले आभार प्रदर्नासाठी सारिका आधारी यांनी केले सौ मनीष कारले शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मध्ये राजेंद्र सांडभोर. गणेश आढ ळ गे. संतोष गाडेकर यांच्या उपस्थितीमध्ये प्रजासत्ताक दिन अतिशय आनंदात साजरा करण्यात आला ध्वजावंदनाचे कार्यक्रम गावामध्ये विविध कार्य. करी सोसायटी चांदुस . ग्रामपंचायत कार्यालय. राजे शिवछत्रपती विद्यालय. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या विविध संस्थांच्या माध्यमातून झेंडावंदनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यावेळी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक. श्री राजेश जंगले. प्राथमिक शाळेमध्ये कार्यक्रमाचे नियोजन केले होते प्रजासत्ताक दिन ध्वज वंदना गावातील विविध संस्थांमध्ये साजरा झाला