


राजगुरुनगर ता खेड. चांडोली येथे दि. 26. जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिन 75 वा साजरा करण्यात आला त्यावेळी वक्रतुंड फिटनेस. क्लब. यांच्यावतीने मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले ही स्पर्धा दीड किलोमीटर अंतराची होती त्यामध्ये जिम फिटनेसचे सर्व सभासद महिला व पुरुष सहभागी झाले होते सुमारे दोनशे स्पर्धक त्यामध्ये सहभागी झाले महिला युवतीचा सहभाग अतिशय महत्त्वाचा होता जिम फिटनेचा सर्व तरुण मुलांनी युवक महिला वर्ग. या उपक्रमा चा. आदर्श घेतील असे सांगितले कार्यक्रम आयोजक प्रमुख विकास वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केले त्याचे उद्घाटन बाळासाहेब सांडभोर सामाजिक क्षेत्रात सहभगी असणारे हे उद्योजक या च्या हस्ते झाले. प्रथम क्रमांक प्रकाश दत्तात्रय बोंबले यांनी मिळवला महिला गटामध्ये सोनाली गाडे . क्रमांक मिळाला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवेदन कैलास दुधाळे यांनी केले . शिव विख्याचे संपत गारगोटी यांच्या उपस्थितीत सर्व स्पर्धकांचे मान्यवरांचे आभार मांडण्यात आभार मानले कार्यक्रम चांडोली ता खेड येथे संपन्न झाला. पत्रकार संतोष गाडेकर राजगुरुनगर