सिद्धी होम्स हौसिंग सोसायटी मध्ये मोठ्या उत्साहाने २६जानेवारी ध्वजारोहण करण्यात आले

Spread the love

संपादक लहूजी लांडे

सिद्धी होम्स हौसिंग सोसायटी मध्ये मोठ्या उत्साहाने २६जानेवारी ध्वजारोहण करण्यात आले तसेच “आयुष्यमान भारत” आरोग्य विमा योजना शिबिर आयोजित करण्यात आले होते.२५०नागरिकांनी योजनेचा लाभ घेतला. दिशा महा. ई सेवा केंद्र. वेदांत संकुल चाकण. श्री.एकनाथ सोनवणे साहेब यांच्या सहकार्य ने योजना शिबिर घेण्यात आले होते.प्रसंगी. चाकण नगर परिषद चे मुख्याधिकारी. श्री. संदीप जी चिद्रावार साहेब. जिल्हा परिषद सदस्य. श्री. अतुल जी देशमुख साहेब. भाजपा पुणे जिल्हा उपाध्यक्ष. श्री. कालिदास दादा वाडेकर. साहेब. चाकण पोलीस वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक. सौ. वर्षारानी पाटील मॅडम.API.श्री.चंद्रकांत चौरे साहेब.API.गायकवाड साहेब. पो. ह. वाळके साहेब. छावा संघटनेचे खेड तालुका अध्यक्ष. श्री. प्रविण भाऊ करपे साहेब. खेड तालुका भाजपा कार्याध्यक्ष.श्री.प्रितम शिंदे साहेब.सोशल मीडिया तालुकाध्यक्ष लहू लांडे उद्योग आघाडी अध्यक्ष भाजप.श्री.आप्पा साहेब बारणे.भाजपा चाकण शहर अध्यक्ष श्री. दत्ता परदेशी साहेब. खेड तालुका भाजपा समन्वयक. श्री. अर्जुन बोऱ्हाडे. साहेब. सांस्कृतिक आघाडी अध्यक्ष.श्री.कैलास भाऊ बडगुजर भाजपा शहर सचिव.श्री.पंढरीनाथ सुतार साहेब.ओबिसी अध्यक्ष भाजपा चाकण श्री. योगेश देशमुख साहेब. समाजसेवक. श्री. संदीप बेंद्रे साहेब. पत्रकार. कुमार नवरे. साहेबपत्रकार. लहू लांडे साहेब. तसेच सिद्धी होम्स हौसिंग सोसायटी कमिटी मधील संचालक मंडळ. सोसायटी मधील सर्व सदनिका सभासद बंधू भगिनी व जवळील सोसायटी… शिवमुद्रा हौ. सोसा. संगम व्हीला हौ. सोसा. शिवशक्ती हौ. सोसा. चार्भुजा हौ. सोसा. राधेश्याम हौ. सोसा. यांमधील अध्यक्ष. सचिव. सर्व संचालक मंडळ व सभासद यांची उपस्थित लाभली. आणि सर्व बांधवानी योजनेचा लाभ घेतला.कार्यक्रमा प्रसंगी…. सकाळी ध्वजारोहण वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक सौ. वर्षारानी पाटील. API श्री. खैरे साहेब.API.गायकवाड साहेब यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व आमच्या सोसायटी चे आधार स्तंभ तथा मार्गदर्शक . भाजपा पुणे जिल्हा उपाध्यक्ष. श्री. कालिदास दादा वाडेकर यांनी मोलाचे मार्गदर्शन व सोसायटी चे शासन आपल्या दारी मुख्यमंत्री सन्मान प्राप्त सोसायटी असे सन्मानाने सोसायटी बद्दल कौतुक केले.तसेच ५लाख पर्यंत मोफत हॉस्पिटल उपचार मिळणारे आयुष्यमान भारत योजना शिबिर चे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य श्री अतुल जी देशमुख साहेब आणि चाकण नगर परिषद चे मुख्याधिकारी श्री. संदीप जी चिद्रावार साहेब यांनी केले व नागरिकांना योजना चे कार्ड वाटप केले. तसेच सोसायटी ला सर्व सुविधा युक्त सहकार्य करणार असे मार्गदर्शन व गणराज्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्यात. श्री. अतुल जी देशमुख यांनी सोसायटी ला सहकार्य नेहमी करणार सांगितले. तसेच सोसायटी मधील नागरिकांनी श्री. अतुल जी देशमुख साहेब यांच्या गत दिनी झालेल्या वाढदिवसानिमित्त केक कापून वाढदिवस साजरा केला.प्रसंगी सोसायटी मधील सभासद आणिभाजपा पअधिकारी. राहुल ओव्हाळ साहेब. संतोष ओतरी साहेब. दुर्गेश बंजारा साहेब. हेही उपस्थित होते.कार्यक्रमाचे दोन दिवसा पासून नियोजन.. सोसायटी चे अध्यक्ष.तथा भाजपा पुणे जिल्हा उपाध्यक्ष कामगार मोर्चा.श्री.किशोर भाऊ अहिरे.श्री.अनिल जी दुधावडे.खजिनदार.श्री.महेश जी शेंडगे. उद्योजक श्री.शिवाजी ढगे साहेब.सुनील जी भापकर. श्री . सचिन रोकडे साहेब.नितीन जी पोटे साहेब.मयुर वडणे साहेब.सुनील जी पवार. निलेश जी गाडे साहेब. श्री.बुवा कोळी साहेब.श्री.कोळी साहेब. दिपक फलके साहेब. बाळा भाऊ देवरे साहेब. गणेश भिसे साहेब. श्री. निकम साहेब. मिश्रा मॅडम. बंजारा मॅडम. जगदीश रेबरी साहेब. सत्यपाल रेबारी साहेब श्री. सोनवणे साहेब. श्री.विवेक साहेब . आकाश नाळे.श्री.दास साहेब.श्री. बांगर साहेब. श्री.पवार बाबा. तसेच सोसायटी मधील माझे सर्व पदाधिकारी सहकारी सभासद बंधू भगिनी यांनी उत्साहाने सहभागी होवून परिश्रम घेवुन कार्यक्रम यशस्वी केला. तसेच कार्यक्रम नंतर नाष्टा चहा पान ची छान व्यवस्था करण्यात आली होती.कार्यक्रमाचे प्रास्ताविक.. सोसायटी चे सचिव श्री. अनिल जी दुधावडे साहेब यांनी केले. पाहुण्यांचे स्वागत.सोसायटी चे खजिनदार.श्री.महेश जी शेंडगे यांनी केले.तर कार्यक्रमाचे सूत्र संचालन. छावा संघटनेचे खेड तालुका अध्यक्ष. श्री. प्रविण भाऊ करपे यांनी केले. आणि आलेल्या पाहुण्यांचे व मान्यवर सर्व सन्माननीय बंधू भगिनी यांचे आभार प्रदर्शन सिध्दी होम्स हौसिंग सोसायटी चे अध्यक्ष. श्री. किशोर भाऊ अहिरे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Have No Right To Copy Contents