

संपादक . लहुजी लांडे
प्रजाकसत्ताक दिनाच्या निमित्ताने राज्यातील पोलिस अधिकारी यांना विविध पदके जाहीर करण्यात आले आहेत. यात पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयात कार्यरत असलेले आणि महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक वसंत बाबर यांना गुणवत्तापूर्व सेवेसाठी “राष्ट्रपती पदक” जाहीर करण्यात आले आहे महाळूंगे पोलीस स्टेशनमध्ये वरीष्ठ पोलीस निरीक्षक वसंत बाबर यांचा सत्कार केला व शुभेच्छा दिल्या मा श्री आनील मोरे आर पी आय प्रदेश कार्याध्यक्ष कामगार आघाडी महाराष्ट्र राज्यपल्लवी नाईक मा.भाजपा सरचिटणीस पुणे जिल्हा. दिलीप वाळके मा.तालुका आध्यक्ष भारतीय जनता पार्टी खेड तालूकासंदेश जाधव आध्यक्ष भाजपा युवा मोर्चा खेड तालुकागोतम वाघमारे सचिव भाजपा पुणे जिल्हा कामगार मर्चानितीन पवार सरचिटणीस भाजपा कामगार मोर्चे खेड तालुकादिलीप नाईक नवरे आध्यक्ष रीपब्लीक पार्टी आँफ इंडिया खेड तालुकासंदेश कांबळे सचिव रीपब्लीक पार्टी आँफ इंडिया खेड तालुकापवारताई आध्यक्ष चाकण शहर रीपब्लीक पार्टी आँफ इंडिया हभप शंकर महाळुंकर पाटील या प्रसंगी ऊपस्तीत होते