मिसींग झालेल्या व्यक्ती खालील नंबर वर माहिती कळवावे

Spread the love

198 /२०२२

प्रति,

जा.क चाकण पोलीस स्टेशन

दिनांक १४/१०/२०२२

मा. वरिष्ठ पोरीस निरीक्षक सो

आळंदी पोलीस स्टेशन

यांना सविनय सादर

रिपोर्ट: – एस. श्री. सुपेकर, पोलीस हवालदार व नं. ३८७ चाकण पोलीस स्टेशन

यांजकडून विनंती पूर्वक की विषय: मिसींग व्यक्तीचा शोध होणेबाबत…..

9

पोलीस स्टेशन

मानव मिसींग रजि. नं.

खबर देणार

३०६/२०२२

चाकण पोलीस स्टेशन, पोलीस आयुक्तालय, पिपटी चिंचवड

संतोष बाईक हा ४० वर्ष धंदा खाजगी नोकरी. रा. आपने पर सोसा बिल्डींग ए फलॅट नंबर ६०४ आरोग्यम हॉस्पीटलचे पाठीमागे जाणे करता | खेड जि. पुणे मुळ स. कारवार ता. कारवार नि.उत्तर कर्णाटक राज्य कर्नाट ९८८१९९५४४९. २०२८८४३५९२ कृष्णानंद गणपती नाईक वय ६८ वर्षे व्यवसाय रिटायर्ड रा. सदर

8

मिसग व्यक्तीचे नांव व

पत्ता

मिसीम घ. ता. वेळ

६. मिसींग घडले ठिकाण

१२/१०/२०२२ रोजी ०७.०० वा. चे सुमारास

मिसींग दा. ता. वेळ

गणून १२/१०/२०१२ रोजी १२.३० वा.

मोजे नाणेकरवाडी ता. खेड जि. पुणे गांव हददीत आपले घर सोसायटीचे क

मिसींग झालेल्या व्यक्ती

वे नांव, फोटो

कृष्णानंद गणपती नाईक वय ६८ वर्षे व्यवसाय रिटायर्ड रा. सदर अंगाने म रंगाने सावळे, अंगात हिरव्या रंगावे टि शर्ट, रंगाची हाफ ट फुट २ इंच, शिक्षण १० वी, भाषा मराठी, डोक्यावर काटे पांढरे केस डावे परेलेसचा अॅटॅक येवुन गेल्याने ओढत चालतात. चॉकलेटी रंगाचा चष्मा,

कोकणी, मराठी, हिंदी भाषा बोलतात.

२. हकीगत – वर नमुद केले तारखेस चेली व ठिकाणी यातील खबर देणार यांनी खबर दिली की,

१२/१०/२०१२ रोजी ०७.०० या चे सुमारास माझे वडिल कृष्णानंद गणपती नाईक व ६८ वर्षे व्यवसाय रा. सदर हे बिल्डींगदे खाली फिरण्यासाठी जातो असे म्हणून गेले ते अद्यापपर्यंत घरी परत आलेले नाहीत माने बरीवरून गुन्हा रजिस्टरी दाखल आहे.

तरी वरील मिसींग व्यक्तीचा आपले पोलीस स्टेशनचे हद्दीत शोध होवुन ते मिळुन आल्यास इकडील पोलीस स्टेशन फोन नं. ०२१३५-२४९३३३ किंवा पो.हवा. ३८७ एस बी सुपेकर मो.नं. ८३७८९२७३७४३

संतोष नाईक मो नं ९८८१९९५४४९ यावर कळविणेस नम्र विनंती आहे

मार्फत

मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सी. चाकण पोलीस स्टेशन

दाखल व पाहुन खाना-

मा. सविनय सादर

पोलीस हवालदार चाकण पोलीस स्टेशन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Have No Right To Copy Contents