

प्रतिनिधी. ईश्वर दरवडे संस्थेचे अध्यक्ष युगेंद्र पवार यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. तालुका क्रीडा अधिकारी महेश चावले, सचिव रवींद्र कराळे आदी उपस्थित होते.विविध वजन गटातील व वयोगटातील विजेते खेळाडू खालील प्रमाणे:- नव्या नाणेकर ( सुवर्णपदक ) काजल पिंगळे ( सुवर्णपदक ) प्रणव गायकवास ( सुवर्णपदक ) करण जाधव ( सुवर्णपदक ) शौर्य जैस्वाल ( सुवर्णपदक ) वेदांत वाराळे ( सुवर्णपदक ) कृष्णा ठोंबरे ( सुवर्णपदक ) प्रियांका खोसे ( सुवर्णपदक ) देवराज कुलकर्णी ( सुवर्णपदक ) गणपत सोनटक्के ( सुवर्णपदक ) रुद्रांश नरके ( सुवर्णपदक ) स्वरा भोंग ( सुवर्णपदक ) हंसिका बनसोडे ( सुवर्णपदक ) शौर्य लांडे ( सुवर्णपदक ) त्याचप्रमाणे पंकज हिंदी ( रौप्य पदक) सम्यक पोफळी ( रौप्य पदक) कृष्णा नाणेकर ( कांस्य पदक) गौरी सानप ( कांस्य पदक) विश्वजीत गायकवाड ( कांस्य पदक) १४ खेळाडूंची नोव्हेंबर महिन्यात दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.विजेत्या खेळाडूंना प्रशिक्षण:- गणपत सोनटक्के ,अंशिका तिवारी , तेजस शेळके , रामनाथ घुटे, निखिल लांडे , ईश्वर दरवडे आदित्य शेळके यांनी केले. विजेत्या खेळाडूंचा सत्कार द चॅम्पियन्स कराटे क्लब संस्थापक अध्यक्ष शरद फंड सर व मानसिंग भैया पाचुंदकर पाटील ( कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिरूर आंबेगाव ) यांनी केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.