

दशक्रिया विधी -शुक्रवार दि.२५।१०।२०२४ रोजी स.०८.३० वा. ठिकाण – भैरवनाथ मंदिराजवळ, चांदेकसारे ता. कोपरगाव, जि. अहिल्यानगर
सदरप्रसंगी ह.भ.प.मनसुख महाराज दहे (डाऊच बु।।) यांचा प्रवचनाचा कार्यक्रम होईल.
कोपरगाव तालुक्यांतील चांदेकसारे झगडेफाटा येथील रहिवासी वेणुबाई तुळाजी होन वय 87 वर्षे यांचे नुकतेच वृध्दपकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली,पुतणे, सुना, नातवंडे असा परिवार आहे.त्या माजी सरपंच केशवराव होन यांच्या चुलती तर सेवानिवृत्त आदर्श क्रीडाशिक्षक व्ही टी होन यांच्या मातोश्री होत्या.
शोकाकुल *
श्री. विठ्ठल तुळाजी पा.होन (मुलगा)श्री. केशवराव मार्तंड पा.होन (पुतणे)श्री. महेंद्र कर्णासाहेब पा.होन (नातु)श्री. प्रसाद कल्याणराव पा. होन (नातु)चि. सौरभ विठ्ठल पा.होन (नातु)चि. सुदर्शन विठ्ठल पा.होन (नातु)सौ. इंदुबाई पुंजासाहेब पा.जावळे (मुलगी)सौ. सरिता कल्याणराव पा. शिंदे (मुलगी)सौ. कांताबाई विठ्ठल पा.होन (सुन)डॉ.सौ. अनुराधा राजेंद्र पा. शिंदे (नात)श्री. संकेत विठ्ठल पा. होन (नातु)चि. समिर दत्तात्रय पा.होन (नातु)समस्त होन पाटील परिवार, चांदेकसारे, ता. कोपरगाव