
प्रतिनिधी.लहू लांडे
27/10/2024 रेाजी अंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखा, पिंपरी चिंचवड कडील सपोनि सचिन कदम, पोउपनि ज्ञानेश्वर दळवी, पोलीस अमंलदार राजेंद्र बांबळे, शिल्पा कांबळे, प्विजय दौंडकर, निखिल शेटे, सदानंद रुद्राक्षे, निखिल वर्पे असे चाकण पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पेट्रोलींग करीत असताना *पोलीस अंमलदार विजय दौंडकर व निखिल वर्पे* यांना मिळालेल्या बातमीवरुन मौजे मेदनकरवाडी ता खेड जि पुणे गावचे हददीत पुणे नाशिक हायवे रोडला पुणे लेनजवळ बंगा टायर्स अॅण्ड बॅटरी दुकानासमोर महीला नामे सोनाली सुनिल मोहीते वय 25 वर्षे रा. शनिमंदीरासमोर शेख यांचे भाडयाचे खोलीत चाकण ता खेड जि पुणे हिस ताब्यामध्ये घेवुन तिचे ताब्यातुन *एकुण 9,41,200/- रुपये किंमतीचा माल ज्यामध्ये 18 कि. 624 ग्रॅम गांजा हा अंमली पदार्थ व 01 मोबाईल असा असा माल जप्त करण्यात आला.* तिचेे विरुध्द चाकण पोलीस स्टेशन गु.र.क्र. 766/2024 एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम 8(क), 20(ब)(त्त्)(ब), 29 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.