

या कार्यक्रमासाठी जनता शिक्षण संस्थेचे *अध्यक्ष सन्माननीय श्री.जयप्रकाशजी जगताप साहेब , उपाध्यक्ष श्री. रमेश कार्ले सर ,कार्याध्यक्ष श्री. महेशकुमार आगम सर , खजिनदार श्रीमती कविताताई गोरे, जनरल सेक्रेटरी प्रा.सुभाषजी जावळे सर, असिस्टंट सेक्रेटरी श्री.राजेंद्र खरमाटे सर इ. उपस्थित होते. त्याचप्रमाणे कार्यक्रमाचे *प्रमुख पाहुणे श्री.किरणशेठ गायकवाड, (युवा उद्योजक चाकण,) श्री.सचिन भास्कर पाटील (,बिल्डर्स अँड डेव्हलपर्स,) श्री. व सौ. निर्मला प्रवीण रावल, (प्रेम गोल्ड लिमिटेड चाकण*) हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे *प्रास्ताविक प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती कोळी* मॅडम यांनी केले .कार्यक्रमाचे *सूत्रसंचालन श्री.सुरेश पिंगळे सर* यांनी केले तसेच कार्यक्रमाचे *आभार सौ. भांडवलकर मॅडम* यांनी केले. या कार्यक्रमासाठी श्री. शिवाजी विद्यामंदिर चाकण प्रशालेचे प्राचार्य *श्री. अनिल ठुबे सर, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. सोनवणे मॅडम. दादामाई विचार मंचाचे समर्थक प्रा.शिवाजी गोरे, श्री.संभाजी नाझीरकर,सर श्री.सुधीर बहिरट पाटील श्रीमती. पोळ मॅडम. श्रीमती विधाटे मॅडम. श्रीमती लोंढे मॅडम* इतर शाखेमधून आलेले शिक्षक उपस्थित होते . अशाप्रकारे कार्यक्रम संपन्न झाला..
