

खेड [पाळू ] : कै .मामासाहेब मोहोळ स्मृती क्रीडा महोत्सव 2024-25
खेड व आंबेगाव विभाग स्पर्धेचे आयोजन नियोजन यशस्वी रित्या पार पडले . या स्पर्धा मोहोळ माध्यमिक प्रशाला पाळू ता . खेड येथे दिनांक ५ व ६ डिसेंबर रोजी पार पडल्या .स्पर्धेच्या उद्घाघाटन साठी मामासाहेब मोहोळ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कुणालदादा मोहोळ उपस्थित होते . त्यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले .विद्याज्ञान वाढविण्यासाठी त्याला शारीरीक बलाची जोड हवी त्यामुळे बुद्धी तल्लीन राहते . संस्थेचे सहसचिव किसन भाऊ नेहरे, मा सरपंच कडूस चे ज्ञानेश्वर गारगोटे, संस्थेचे व्यवस्थापक चंद्रकांत मोहोळ मुख्याध्यापक संजीव बोरसे सर , स्कूल कमिटी अध्यक्ष कैलास केदारी, उपाध्यक्ष दत्ताभाऊ होले, विद्यार्थी साठी एक दिवस जेवण नाष्टा देणारे वाशेरे विद्यालयाचे मुख्याध्यापक रोहीदास केदारी सर, दुसरा दिवस विद्यार्थी जेवण नाष्टा देणारे श्याम होले , इतर शाळे वरील सांधिक खेळ कब्बडी , खोखो साठी पंच म्हणून क्रिडा शिक्षक बबन गाडे, निघोट सर , सिध्देश मांजरे , रूपेश होले यांनी काम पाहिले . कुंडलिक गारगोटे, डोंगरे सर , संतोष सैद सर, नवल पगार सर , यांनी काम पाहिले . निकाल संकलित करण्याचे कार्य जाधव के.डी सर , रोहीदास केदारी सर , बाळासाहेब लांडगे ‘ उत्तम खेसे सर ‘ विष्णू अहिरे ‘ पोंदे मॅडम’ राठोड सर सोमनाथ होले यांनी केले . पाडुरंग शिंदे , कैलास कुडेकर, कावडे मामा , ज्ञानेश्वर रौंधळ यांनीही सहकार्य केले . आंबेगाव खेड या तालुक्यातील मामासाहेब मोहोळ शिक्षण संस्थेच्या आठ शाळेवरील मुख्याध्यापक, क्रीडा शिक्षक , १ सेवक विद्यार्थी खेळाडू उपस्थित होते . दोन दिवस क्रीडा स्पर्धा पाहण्या साठी ग्रामस्थ विद्यार्थी यांची गर्दि होती . .
स्पर्धा निकाल पुढील प्रमाणे .
कबड्डी मुली (14वर्ष वयोगट )
प्रथम क्रमांक –
माध्यमिक विद्यालय खडकवाडी
द्वितीय क्रमांक –
माध्यमिक विद्यालय पाडळी
तृतीय क्रमांक –
मोहोळ माध्यमिक प्रशाला पाळू
कबड्डी मुली ( 17 वर्ष वयोगट )
प्रथम क्रमांक –
मामासाहेब मोहोळ बहू उद्देशिय प्रशाला वाशेरे
द्वितीय क्रमांक –
भानोबा विद्यालय कोयाळी
तृतीय क्रमांक –
माध्यमिक विद्यालय पोंदेवाडी
खो -खो मुली ( 14वर्ष वयोगट )
प्रथम क्रमांक –
माध्यमिक विद्यालय खडकवाडी
द्वितीय क्रमांक –
माध्यमिक विद्यालय -पाडळी
तृतीय क्रमांक –
भैरवनाथ विद्यालय -गिरवली
खो- खो मुली (17 वर्ष वयोगट )
प्रथम क्रमांक –
माध्यमिक विद्यालय -पाडळी
द्वितीय क्रमांक –
माध्यमिक विद्यालय -खडकवाडी
तृतीय क्रमांक –
मोहोळ माध्यमिक प्रशाला -पाळू
100 मी. धावणे मुली (14वर्ष वयोगट )
प्रथम क्रमांक –
भानोबा विद्यालय कोयाळी
द्वितीय क्रमांक –
भैरवनाथ विद्यालय -गिरवली
तृतीय क्रमांक –
माध्यमिक विद्यालय -पाडळी
100 मी. धावणे मुली (17 वर्ष वयोगट )
प्रथम क्रमांक –
मोहोळ माध्यमिक प्रशाला पाळू
द्वितीय क्रमांक –
माध्यमिक विद्यालय -पाडळी
तृतीय क्रमांक –
मामासाहेब मोहोळ बहुउद्देशिय प्रशाला वाशेरे
200 मी. धावणे मुली (14वर्ष वयोगट )
प्रथम क्रमांक –
माध्यमिक विद्यालय – पाडळी
द्वितीय क्रमांक –
मामासाहेब मोहोळ बहुउद्देशीय प्रशाला वाशेरे
तृतीय क्रमांक –
माध्यमिक विद्यालय -खडकवाडी
200 मी धावणे मुली (17 वर्ष वयोगट )
प्रथम क्रमांक –
मामासाहेब मोहोळ बहुउद्देशीय प्रशाला -वाशेरे
द्वितीय क्रमांक –
माध्यमिक विद्यालय -पाडळी
तृतीय क्रमांक –
मोहोळ माध्यमिक प्रशाला -पाळू
लांब उडी मुली (14 वर्ष वयोगट )
प्रथम क्रमांक –
माध्यमिक विद्यालय -पाडळी
द्वितीय क्रमांक –
माध्यमिक विद्यालय खडकवाडी
तृतीय क्रमांक –
भैरवनाथ विद्यालय गिरवली
लांब उडी मुली (17 वर्ष वयोगट )
प्रथम क्रमांक –
मामासाहेब मोहोळ बहुउद्देशिय प्रशाला -वाशेरे
द्वितीय क्रमांक –
भैरवनाथ विद्यालय गिरवली
तृतीय क्रमांक –
माध्यमिक विद्यालय खडकवाडी