


शिवसेवक प्रतिष्ठान हिंदुस्थान पुणे विभाग आयोजित आदर्श नारीशक्ती पुरस्कार सोहळा १९४६ या पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन शिवप्रताप दिना निमित्त तसेच शिवसेवक प्रतिष्ठान हिंदूस्थान या संस्थेच्या वर्धापन दिनानिमीत्त तिथी मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी १९४६ दिनांक ८ डिसेंबर रोजी हॉटेल आबासाहेब शेलपिंपळगाव या ठिकाणी कऱण्यात आले होते
कार्यक्रमा निमीत्त समाजात विविध क्ष्रेत्रात काम करणाऱ्या , वसुधाताई नाईक, कल्याणीताई रणसिंग, संजनाताई मगर, सुजाताताई सातव, मुद्राताई शिंदे, शिवसावली ताई, सारिकाताई इंगळे, नम्रताताई मोटे, निकिताताई बहिरट,अवंतिकाताई बहिरट इत्यादी महिलांचा सन्मान करण्यात आला
कार्यक्रमाच्या निमित्ताने रावसाहेबदादा दौंडकर, सयाजीराजे मोहिते, श्रद्धाताई सांडभोर, क्रांतीताई सोमवंशी, ज्योतीताई आरगडे, राजश्रीताई गुळाणकर, आरतीताई पवार, राजश्रीताई बांदल,श्रीनाथदादा लांडे, हनुमंतशेठ दौंडकर, केशवशेठ आरगडे,अमोलशेठ इंगळे, बजरंगशेठ मोहिते, गणेशआप्पा दौंडकर, संतोषशेठ इंगळे,प्राजिताताई बुरुड, सुवर्णाताई थीगळे, वर्षाताई बोरकर, संदीपशेठ इंगळे, निवेदक गजाननदादा उफाडे, प्रांजलताई मोरे, तसेच गडकिल्ल्ये संवर्धन प्रतिष्ठान पुणे चे पदाधिकारी इत्यादी मान्यवर उपस्थित होते
कार्यक्रमाचे आयोजन सागरआण्णा दौंडकर, सुचेताताई भिसे, साक्षीताई कुंदनानी, मयुरीताई जायप्पा तसेच शिवसेवक प्रतिष्ठान हिंदुस्थान पुणे विभाग या संस्थेच्या वतीने करण्यात आले