

चां दुस:- ता. खेड जिल्हा परिषद पुणे पंचायत समिती खेड (. शिक्षण विभाग) यशवंतराव चव्हाण बीट स्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले इयत्ता पहिली ते सातवी पर्यंत विविध शाळा जिल्हा परिषद माध्यमातून सहभागी झाल्या होत्या. पहिलीच्या मुलांची बडबड गीते व पाचवी ते सातवी या गटामध्ये संगीत माध्यमातून भजन स्पर्धाच्या आयोजन करण्यात आले होते. छोटा गट व मोठा गट स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन पंचायत समिती गट शिक्षण अधिकारी प्रमुख मा अमोल जंगले साहेब, पंचायत समिती शिक्षण विभाग विस्तार अधिकारी मा. जीवन कोकणे साहेब, पाईट बीट शिक्षण विस्तार अधिकारी विभाग प्रमुख राजे श जंगले किवळे केंद्र प्रमुख बबन रेटवडे चांदुस गावचे सरपंच सौ रूपाली ताई कारले, उपसरपंच सौ नानाताई कारले , शाळा समितीचे अध्यक्ष अर्चनाताई कारले, उपाध्यक्ष अशोक बढे , सर्व व्यवस्थापक, सर्व ग्रामपंचायत सदस्य, जिल्हा परिषद सर्व केंद्रप्रमुख. रौधळ वाडी केंद्रप्रमुख मिलिंद येवले, शिवे केंद्रप्रमुख, पारधी, पाळू केंद्रप्रमुख संजय गोपाळे, सर्व केंद्रप्रमुख सर्व विस्तार अधिकारी शिक्षण विभागातील सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये यशवंतराव चव्हाण बीट स्तरीय क्रीडा स्पर्धा जिल्हा परिषद चांदुस शाळा यांच्या उपस्थिती मध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला ग्रामस्थ सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला
