

परभणी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालय समोर महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर ठेवल्या संविधानाची एका मातेफिरुनी विटंबना केली. या घटनेनंतर परभणी शहरातील आंबेडकरी जनता संत्पत झाले आहेत. बंदची हाक देण्यात आली होती. संविधानाचा अवमान करणाऱ्या आरोपीवर देशद्रोहाचा व औट्रोसिटीचा खटला दाखल करण्यात यावा अशी मागणी सर्व जनतेच्या वतीने निवेदन देण्यात आले दिनांक 12/12/2024 पुणे जिल्यातील सर्व संघटनेचे पधाधिकारी उपस्तिथ होते. अनिल भाऊ मोरे रिपाई कामगार आघाडी महाराष्ट्रा राज्य कार्याध्यक्ष सरचिटणीस संदेश भाऊ कांबळे रिपाई खेड तालुका विजय भाऊ करगळ रिपाई कामगार नेते. सचिव . गौतम भाऊ वाघमारे भाजपा कामगार नेते पुणे जिल्हा अध्यक्ष . किरण भाऊ गोतारने रिपाई युवक खेड तालुका अध्यक्षा सौ. सुनंदाताई बनसोडे रिपाई महिला आघाडी खेड तालुका अध्यक्ष सौ. लक्ष्मी ताई पवार रिपाई चाकण शहर उपाध्यक्ष मा. चेतन भाऊ सोनोने शिवशेना चाकण शहर मा. वैभव रोकडे सामाजिक कार्यकर्ते मा. संजय मेश्राम सामाजिक कार्यकर्ते मा. विक्रम भोसले अध्यक्ष मा. बाबा जगताप भाजपा चाकण शहर अध्यक्ष. गंगाभाऊ ओव्हाळ रिपाई कामगार आघाडी खेड तालुका अध्यक्ष . संजय बन्सीवाड भाजपा कामगार आघाडी खेड तालुका . सुखदेव तायडे . सुनील भाऊ गोतरणे सामाजिक कार्यकर्ते ऍड. साळवे साहेब कार्याध्यक्ष . नागेश भाऊ शिंदे भ्रष्टाचार महाराष्ट राज्य व सर्व इतर पधाधिकारी बहुसंख्येने उपस्तिथ होते

