

व वैयक्तिक प्रकारातही चांगली कामगिरी ह दोन्हीजू प्रकारात जानेवारी महिन्यामध्ये होणाऱ्या ऑल इंडिया कराटे युनिव्हर्सिटी गेम साठी रोहतक हरियाणा या ठिकाणी त्याची निवड झाली आहे. तसेच
भारती विद्यापीठ चा प्रणव गायकवाडला 67 किलोग्रॅम खालील वजनगटामध्ये कांस्यपदक मिळवून ऑल इंडिया युनिव्हर्सिटी गेम साठी
निवड झाली आहे या दोन्ही खेळाडूंना द चॅम्पियन्स कराटे क्लबचे संस्थापक अध्यक्ष शरद फंड सर यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच प्रशिक्षक तेजस शेळके ईश्वर दरवडे, रामनाथ घुटे, निखिल लांडे, यांचे प्रशिक्षण लाभले या खेळाडूंचा सत्कार अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्ष शिरूर तालुका मानसिंग भैय्या पाचुंदकर पाटील यांनी त्यांचा सत्कार केला व पुढील खेळासाठी शुभेच्छा दिल्या.

