

यावेळेस लॉन्ड्री व्यवसायीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मागील काही महिन्यापासून महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे. धुलाई साठी लागणारे केमिक्लस,दुकानाचे भाडे, वीजबिल, कारागिराणचा पगार या सर्व गोष्टीचे दर वाढले आहे. लॉन्ड्री व्यावसायाशी निगडित सर्वच घटकामध्ये दर वाढ झाल्यामुळे कमी दरात ग्राहकांना सेवा पुरवणे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही.
विविध प्रकारच्या वाढत्या महागाईच्या पाश्वभूमीवर सर्व व्यवसायाकांच्या संमतीने दरवाढीचा निर्णय घेण्यात आला.
