
कार्यक्रमाचे उद्घाटन क्रीडा ज्योत प्रज्वलीत करून करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आदर्श क्रीडा शिक्षक पिंपरी चिंचवड येथील जिल्हा समा देश क मा. लहू ज्ञानेश्वर सुतार (. आर . एस. पी. )विद्यालयाचे आदर्श मुख्याध्यापिका सौ विद्याराणी वाल्हेकर या उपस्थित होत्या. या क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे नियोजन विद्यालयाचे क्रीडा शिक्षक विष्णुपंत पाटील यांनी केले. सर्वप्रथम कबड्डी व लंगडीच्या या मैदानावर पूजन करण्यात आले. इयत्ता नववी (ब) नववी (ड) या वर्गाचा कबड्डीचा सामना घेण्यात आला नववी ब चा वर्ग विजय झाला सूत्रसंचालन प्रमोद गड सिंग यांनी केले स्पर्धेसाठी बैठकीवस्था विजयकुमार साळुंखे यांनी केली. क्रीडा महोत्सव साठी सर्व विद्यार्थी सहभागी झाले सर्वांनी शपथ घेऊन क्रीडा महोत्सव एम एम विद्या मंदिर काळेवाडी येथे संपन्न झाला
