
प्रतिनिधी सत्यवान शिंदे
प्रश्नमंजुषा मध्यम गट प्रथम क्रमांकश्रीराज संदीप सावंत व स्वरा सुशील सावंत
या यशस्वी स्पर्धकाला मार्गदर्शक शिक्षक मुख्याध्यापक महेश कोबल व उपशिक्षक अतुल दौंड यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या यशस्वी विद्यार्थ्यांनाचे संजय नाईकडे साहेब शिक्षणाधिकारी पुणे जिल्हा परिषद, अमोल जंगले साहेब गटशिक्षण अधिकारी पंचायत समिती खेड, दत्तात्रय गोसावी साहेब विस्तार अधिकारी बीट खरपुडी, विजयराव सुरकुले साहेब केंद्रप्रमुख पिंपरी बुद्रुक
यांनी कौतुक केले.तसेच या विजयी स्पर्धकांना सदिच्छा आणि शुभेच्छा
अध्यक्ष ,उपाध्यक्ष, सर्व सदस्य शाळा व्यवस्थापन समिती सावंतवस्ती ,शिरोली ग्रामपंचायत
सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्य
समस्त ग्रामस्थ सावंतवस्ती शिरोली यांनी दिल्या.