
खेड
प्रतिनिधी.लहू लांडे
आहोत कारण की जोपर्यंत राज्यांमध्ये विमुक्त जाती भटक्या जमाती समाजासाठी राज्यकार सरकार संरक्षण समिती निर्माण करत नाही तोपर्यंत समाजाचा हा प्रश्न थांबणार नाही समाजाच्या दोन्ही लेकिन वर बलात्कार करून नराधर्माने ठार केलं आज त्यातील एका लेकराचा वाढदिवस पण होता पण दुर्दैव की आपण त्या लेकरासाठी लढू नाही शकलो त्यामुळे उद्या महाराष्ट्रातील 36 जिल्हे 356 तालुक्यातील समस्त समाज बांधवांनी सकाळी खेड राजगुरुनगर पोलीस स्टेशन पुणे जिल्हा येथे उपस्थित रहावे ही नम्र विनंती सकाळी दहा वाजता उद्या लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावे*
– संजय मारुती कदम समस्त विमुक्त जाती भटक्या जमाती समाज ऑल इंडिया सर्व प्रकारच्या संघटना सर्व प्रकारचे पदाधिकारी
–