कै. बबनराव (दादा)दगडू गुंडाळ  (पाटील) वय 95 वर्ष यांचे
दशक्रिया विधी* रविवार दि. २९/१२/२०२४ रोजी सकाळी ७.३० वा. पवित्र भीमा नदीचे तीरावर मु. पो. खरपुडी बु|| येथे होईल,

Spread the love
प्रतिनिधी.लहुजी लांडे
राजगुरुनगर:- ता. खेड. कै. बबनराव (दादा)दगडू गुंडाळ  (पाटील) वय 95 वर्ष यांचे दिनांक  २०/१२/२०२४  वृद्धापकाळाने   दुःख निधन झाले आहे.  परमेश्वर त्यांच्या आत्म्याला चिरशांती देवो ही ईश्वरचरणी प्रार्थना   *दशक्रिया विधी* रविवार दि. २९/१२/२०२४ रोजी सकाळी ७.३० वा. पवित्र भीमा नदीचे तीरावर मु. पो. खरपुडी बु|| येथे होईल,   *प्रवचनकार* ह.भ.प. माऊली महाराज पिंगळे (पाबळ) यांचे प्रवचन सेवेचे आयोजन करण्यात आलेले आहे त्यांचा मागे चार मुले , तीन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. 
उद्योजक  भाजपा युवा मोर्चा खेड तालुका कार्याध्यक्ष गणेश गुंडाळ यांचे ते आजोबा होते. पोलीस उपनिरीक्षक  शंकर गुंडाळ , पाटबंधारे विभाग कर्मचारी रामचंद्र  गुंडाळ, पिंपरी चिंचवड मनपा कर्मचारी
दत्तात्रय गुंडाळ, व्यावसायिक कृष्णा गुंडाळ यांचे ते वडील होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Have No Right To Copy Contents