


शिरोलीतील जुन्या पिढीचे कार्यकर्ते व खंडोबा देवाचे निस्सीम भक्त कै शिवाजी महादू दजगुडे यांचे मागच्या वर्षी दुःखद निधन झाले होते त्यानंतर त्यांचे चिरंजीव स्वराज मेन्स वेअरचे सर्वेसर्वा काळूरामशेठ दजगुडे व उद्योजक महेश दजगुडे कन्या सौ मीरा दत्तात्रय टोपे यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिरोली येथे भव्य प्रवेशद्वार बांधण्याचा संकल्प केला होता त्यामुळे या बंधूंच्या वतीने त्यांच्या वडिलांच्या प्रथम पुण्यसमरणानिमित्तने आज नव्याने बांधण्यात येणाऱ्या प्रवेशद्वाराचे भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी पिंपरी केंद्राचे केंद्रप्रमुख श्री विजय सुरकुले मुख्याध्यापक श्री राजेश कांबळे श्री विष्णू गोडे सर श्री सुभाष सांडभोर सर
रिपब्लिकन सेना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष संजय देखणे शिरोलीचे माजी उपसरपंच संतोष खरपासे पतसंस्थेचे अध्यक्ष अतुल राक्षे
माजी उपसरपंच दत्ता वाळुंज सोसायटी चेअरमन वसंत वाडेकर मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष मंगेश सावंत उद्योजक संदीप दजगुडे
माजी उपसरपंच जयाताई दजगुडे उद्योजक धर्मेंद्र पवळे उद्योजक अमोल उमाप सद्गुरू दजगुडे उद्योजक नंदूशेठ सावंत उद्योजक योगेश बेंढाले उद्योजक भरत सावंत अश्विनी ताई दजगुडे आशाताई बांदल ग्रामपंचायत कर्मचारी सागर वाडेकर उपस्थित होते..