

प्रतिनिधी सत्यवान शिंदे
खेड तालुक्यातील शिरोली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मध्ये शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी मंगेश गुलाब सावंत तर उपाध्यक्षपदी सौ नीताताई सत्यवान शिंदे यांची निवड झाली आहे. तसेच या
समितीचे नवनिर्वाचित सदस्य
राहुलभाऊ चंद्रकांत होले,दत्ताशेठ काळुराम वाडेकर ,शरदराव नारायण पवळे, सोनाली जितेंद्र सावंत, मोहीनी दिनेश सावंत ,माधुरी संजय शिंदे, दिपाली पंकज पवळे ,सचिन मल्हारी देखणे, प्रतिभा सतिश वाडेकर,तृप्ती विनायक सावंत ,मनिषा अमोल चव्हाण व शालेयशिक्षक म्हणून श्रीमती शोभा सातपुते व आदर्श मुख्याध्यापक राजेश कांबळे तसेच ही निवडणूक प्रक्रिया सर्व सुरळीत पार पाडण्यासाठी सहकार्य केलेले उद्योजक राहुल होले, रिपब्लिकन पक्षाचे उपाध्यक्ष संजयशेठ देखणे, मा.सरपंच चंद्रकांत सावंत ,मा.उपसरपंच केरूभाऊ सावंत ,मा.अध्यक्ष अरुण सावंत, मा .उपाध्यक्ष सुवर्णा संजय वाडेकर उपस्थित होते.या निवडीबद्दल सर्व स्तरावरून कौतुक होत आहे.