


कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन, शिवछत्रपती प्रतिमेचे पूजन संस्थेचे अध्यक्ष जितेंद्र कारले , सचिव रामदा स सांडभोर,( माजी सरपंच )सौ अर्चनाताई कारले,( सरपंच) रूपाली ताई कारले उपसरपंच यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली, नृत्य गायन लावणी , विनोदी नाटिका शिक्षक व विद्यार्थी विनोदी नाटिका नृत्यांचा आविष्कार, या माध्यमातून मनोरंजन झाले
ग्रामस्थ आजी-माजी विद्यार्थी पालक वर्ग महिला वर्ग, गावातील सर्व मान्यवर आजी-माजी पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम यशस्वी झाला संस्थेचे सर्व जेष्ठ संचालक, पोपटराव बढे दिलीप कारले , राजेंद्र काळे, हिरामण रौधळ, प्राथमिक शाळेचे पालक संघटनेचे अध्यक्ष सौ. अर्चना कारले, शिवसेना शाखा अध्यक्ष ज्ञानेश्वर कारले ( चांद