


खेड तालुक्यातील शिरोली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळामध्ये
सकाळी प्रथम ध्वजारोहण संपन्न झाले त्यानंतर विद्यार्थी आणि विद्यार्थिनी उत्कृष्ट असे संचलन मानवंदना आणि कवायत सादर करुन दाखवले त्यानंतर जिल्हा स्तरावरील स्पर्धेत विजेतेपद मिळविलेल्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनीचा सन्मान सोहळा पार पाडला त्यानंतर उत्कृष्ट असे यावेळी समाजप्रबोधन पर गीते नाट्यछटा मनोरंजन पर गीते आणि नृत्य केले.यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मंगेश सावंत उपाध्यक्ष सौ.निताताई शिंदे तसेच समितीचे सदस्य राहुलभाऊ होले दत्ताशेठ वाडेकर शरदराव पवळे सोनाली सावंत मोहिनी सावंत माधुरी शिंदे दिपाली पवळे सचिन देखणे प्रतिक्षा वाडेकर तृप्ती सावंत मनिषा चव्हाण तसेच सर्व शालेय शिक्षक व मुख्याध्यापक राजेश कांबळे सर सरपंच मुदिता देखणे पोलीस पाटील निर्मलाताई हरेशभाई देखणे माजी उपसरपंच संतोष खरपासे विद्यमान उपसरपंच महेशशेठ खंडागळे पतसंस्थेचे उपाध्यक्ष नामदेव वाडेकर युवा उद्योजक संदीपशेठ वाडेकर मा. सरपंच चंद्रकांत सावंत मा.चेअरमन विठ्ठल सावंत मा.चेअरमन रघुनाथशेठ पारघे मा. चेअरमन माणिक साळवे पतसंस्थेचे संचालक विलास वाडेकर मा. सरपंच रविशेठ सावंत दिंडी सोहळा अध्यक्ष सुधीर बेंढाले विणेकरी सतीश सावंत संदीप सांडभोर संजय शिंदे नागेश भालेराव विनायक पवळे सागर टाव्हरे माजी चेअरमन साहेबराव बेंढाले या.उपसरपंच संतोष दादा देवकर विश्राम वाडेकर सुभाष वाडेकर अंगणवाडी शिक्षिका अनिता पारघे राणी पारघे आणि पवळे मॅडम तसेच खेड पोलीस स्टेशन चे बीटचे अंमलदार घोलप साहेब व असंख्य गावतील युवक युवती पालक उपस्थित होते.सर्व विजेत्या स्पर्धकांना ट्राॅफी सौजन्य उद्योजक विजयशेठ हरिभाऊ वाडेकर यांनी दिले सुत्रसंचलन शिक्षिका सौ.जयश्री डफळ यांनी केले