खेड तालुका खरेदी विक्री संघ लिमिटेड जिल्हा पुणे. राजगुरुनगर येथे कल्याणशील देखणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

Spread the love
खेड/शिरोली
प्रतिनिधी लहू लांडे
खेड तालुक्यातील खेड तालुका सहकारी खरेदी विक्री संघ लिमिटेड पुणे खेड येथे सन २०२५ व २०३० या कालावधीसाठी निवडणूक अर्ज भरणे कामे शिरोली येथे कल्याणशील राजाराम देखणे यांनी अनुसूचित जाती / जमाती राखीव  पदासाठी आज दिनांक १०/२/२०२५ रोजी सकाळी ठीक एकराच्या दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी वाडेकर बंडू चीमा व वाडेकर बारकू भिका यांनी सूचक व अनुमोदन चे कामकाज केले. प्रसिद्ध निवेदक सामाजिक कार्यकर्ते गोरक्षनाथ पवळे, सामाजिक कार्यकर्ते महादूशेठ सावंत पाटील उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Have No Right To Copy Contents