
प्रतिनिधी.लहू लांडे
सुरकुंडी येथे दरवर्षी प्रत्येक महामानवांची जयंती साजरी होत असते यावर्षी देखील शिवाजी महाराजांच्या जयंती सादर करण्यात आली प्रत्येक ग्रामस्थांचं सहभाग दिसून येत नाही परंत परंतु गावच्या निवडणुकीमध्ये ग्रामस्थांचा सहभाग खूप मोठ्या प्रमाणात असतो असे युवकांनी आपले मत स्पष्ट मांडले आहे या कार्यक्रमासाठी सर्वप्रथम युवकांनी तथागत भगवान गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून तसेच शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले ज्या महापुरुषांनी समाजासाठी व लोकांच्या हितासाठी आपला आयुष्य पणाला लावलं त्या महापुरुषांचे विचार प्रत्येकाने आत्मसात केले पाहिजे असे युवकांनी भाषणात प्रकट केले याप्रसंगी महाराष्ट्र युवा सेना तालुका अध्यक्ष साहिल कडलग खेड तालुका उपाध्यक्ष डॉक्टर वेदांत ओव्हाळ कार्याध्यक्ष माऊल धोत्रे सरकुंडी गावचे युवा प्रगतशील शेतकरी फायनल सम्राट योगेश शेठ केदारी स्वप्निल ओव्हाळ रंगनाथ ओव्हाळ आदित्य ओव्हाळ कोंडीबा ओव्हाळ मा. मुख्याध्यापक रामचंद्र ओव्हाळ गुरुजी सदर कार्यक्रमाचे आयोजन व सूत्रसंचालन डॉक्टर वेदांत ओव्हाळ यांनी केले व सर्वांचे आभार व्यक्त केले