
राजगुरूनगर सहकारी बँकेच्या निवडणुकीत विद्यमान संचालकांच्या भीमाशंकर सहकार पॅनलचे 13 तर राजगुरूनगर परिवर्तन पॅनलचे 4 उमेदवार विजयी, 5 नवीन चेहऱ्यांना संधी
अस्सल न्यूज महाराष्ट्र l राजगुरूनगर
राजगुरूनगर सहकारी बँक पंचवार्षिक निवडणूक विजयी उमेदवार
सर्वसाधारण गट :-
( सर्वाधिक मतांच्या क्रमवारीनुसार विजयी उमेदवार )
किरण आहेर – 10882
गणेश थिगळे – 9959
अरुण थिगळे – 8807
सागर पाटोळे – 8659
किरण मांजरे – 8646
राहुल तांबे – 8397
राजेंद्र वाळुंज – 7884
दिनेश ओसवाल – 7870
विनायक घुमटकर – 7842
राजेंद्र सांडभोर – 7242
समीर आहेर – 7192
दत्तात्रय भेगडे – 7173
महिला प्रतिनिधी :-
सौ. विजया शिंदे
सौ. अश्विनी पाचारणे
इतर मागास प्रवर्ग गट :-
अविनाश कहाणे
भटक्या विमुक्त जाती राखीव गट :-
रामदास धनवटे
अनुसूचित जाती गट :-
विजय डोळस : बिनविरोध
प्रतिनिधी सचिन मलघे(राजगुरुनगर)