
छत्रपती संभाजी नगर एमजीएम वैद्यकीय रुग्णालय आणि महाविद्यालयाचे उपअधिष्ठाता डॉ. प्रवीण सूर्यवंशी यांच्या मातोश्री ललिता राजेंद्र सूर्यवंशी( ७७) यांचे शनिवारी दुःखद असे निधन झाले. जकात नाका स्मशान भूमी येथे संस्कार करण्यात आले. धाराशिव जिल्ह्यातील पांढरी हे त्यांचे मूळ गाव आहे त्यांच्या पश्चात प्रमोद राजेंद्र सूर्यवंशी, डॉक्टर प्रवीण राजेंद्र सूर्यवंशी ही दोन मुले तर कांचन दीपक देसाई, राजमाला देवेंद्र बुट्टे पाटील आणि रवीना संजीव सावंत या तीन मुली, जावई आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे.