

यावेळी शिव पांनद रस्ता चळवळीचे प्रणेते संस्थापक अध्यक्ष श्री शरद दादा पवळे मानवाधिकार मिडीया महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्री दत्ताभाऊ कंद पाटील दिगांबर लोणारी भोसे ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत गाडेकर ग्रामपंचायत सदस्य विशाल जगताप गणेश पाटोळे श्रीहरी पाटोळे एकनाथ कराळे कृषीमिशन सुरेश वाळके सचिन शेळके अनिल सोनवणे किशोर पाटोळे दत्तात्रय पाटोळे शिवाजी पाटोळे विनोद पाटोळे रामेश्वर पाटोळे गणेश पाटोळ ज्ञानेश्वर पाटोळे सुरेश नाना वाळके किरण बोराडे दत्तात्रय घुले शंकर म्हेत्रे संजय जगताप चिंधु सावंत यशवंत कुटे प्रताप लोणकर मोहिनी कुटे शैला पाटोळे सचिन शेळके आदि मान्यवर उपस्थित होते वाडा गावामध्ये लोकशाही दिन साजरा करत असताना खेड तालुका प्रांत साहेब अनिल दौंडे साहेब
यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले शेतकऱ्यांच्या हितासाठी खेड तालुक्यातील शिव पानंद शेती रस्ते खुले करण्यात यावे तसेच शेतकरी चळवळ च्या माध्यमातून जनजागृती मोहिम राबविण्यात पुढाकार हाती घेऊन शेतकऱ्यांच्या विविध मागण्या उपविभागीय कार्यालय (प्रांत)साहेब यांच्या कडे व्यक्त केल्या शेतकरी बांधवांच्या हक्कासाठी शेत्र असता मिळवण्यासाठी एकूण 21 प्रमुख मागणी आहेत यामध्ये मागेल त्याला शेत रस्ता उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद यांचे याचिका क्रमांक 82 47/2023 च्या आदेशानुसार तहसीलदाराने 60 दिवसात शेती रस्ता खुला करून हद्दी निश्चित करावेत प्रत्येक तालुक्यामध्ये गावागावांमध्ये शेत रस्ते खुले करण्यासाठी पोलीस यंत्रणेचा स्वतंत्र अधिकार मिळावा शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र शेत रस्ता दिन सुरू करावा वयवाडीचे रस्ते तातडीने कशावरती घ्यावेत शिव पानद्रस्ते कमी कायमस्वरूपी पोलीस संरक्षण मिळावे शासकीय गाव नकाशा वरील शिवपालन रस्त्याचे अतिक्रमण या ठिकाणी झालेत ते तात्काळ अतिक्रमण काढून शिव पानंद रस्ते खुले करण्यात यावे अशा अनेक मागण्या विषय प्रांत साहेब यांच्या शी चर्चा केली शिवपानंद रस्ते फुले होण्यासाठी शेतकऱ्यांनी संघटित रहा आपल्या हक्कासाठी लढा असा संदेश खेड तालुक्यातील शेतकऱ्यांना देण्यात आला