
राजगुरूनगर, -राक्षेवाडी (ता. खेड ) येथील आदर्श माता अनुसया बबन राक्षे (वय 90 वर्ष ) यांचे वृद्धापकाळाने शुक्रवार दिनांक 28/3/2025 सकाळी 8.45 वाजता निधन झाले. त्यांच्यामागे मुलगा, मुलगी, पुतणे,जावई,नातवंडे असा परिवार आहे. जेष्ठ समाजसेवक व माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू श्री.चंद्रकांतभाऊ राक्षे , दिवंगत लोकनेते व आंतरराष्ट्रीय खेळाडू कै. सूर्यकांत राक्षे यांच्या आणी सा. कार्यकर्त्या सौ. रेखा मुळूक-राक्षे यांच्या त्या मातोश्री होत.तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक मारुती मुळूक यांच्या त्या सासू होत.