दशक्रिया वार्ता
आदर्श माता अनुसया बबन राक्षे

Spread the love
दशक्रिया वार्ता
आदर्श माता अनुसया बबन राक्षे
राजगुरूनगर, -राक्षेवाडी (ता. खेड ) येथील आदर्श माता अनुसया बबन राक्षे (वय 90 वर्ष ) यांचे दशक्रिया विधी पवित्र राजगुरुनगर दशक्रिया घाट (सिद्धेश्वर मंदिराजवळ). रविवार दिनांक 6/4/2025 रोजी ठिक 7.30 वाजता होणार असून ह भ प बाळशिराम महाराज मिंडे ( कोहिंडे)  यांचे प्रवचन होणार आहे . शोकाकुल जेष्ठ समाजसेवक व माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू श्री.चंद्रकांतभाऊ राक्षे , दिवंगत लोकनेते व आंतरराष्ट्रीय खेळाडू कै. सूर्यकांत राक्षे , सा. कार्यकर्त्या सौ. रेखा मुळूक-राक्षे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मारुती मुळूक, समस्त राक्षे, अपेष्ट नातेवाईक, मित्रमंडळी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Have No Right To Copy Contents