
प्रतिनिधी दत्ता भगत
राजगुरुनगर राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना परीक्षा 2024 – 25 मध्ये महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील एकूण 61 विद्यार्थी शिष्यवृत्ती करिता पात्र ठरले आहेत. यामध्ये 14 विद्यार्थी एन .एम. एम. एस. शिष्यवृत्ती करिता पात्र ठरले, तर 47 विद्यार्थी सारथी शिष्यवृत्ती करिता पात्र ठरले आहेत. एन. एम. एम. एस. पात्र विद्यार्थ्यांना केंद्र सरकारकडून एकूण 48 हजार रुपये इतकी शिष्यवृत्ती दिली जाते तर सारथी पात्र विद्यार्थ्यांना महाराष्ट्र शासनाकडून एकूण 40 हजार रुपये इतकी शिष्यवृत्ती दिली जाते.
परीक्षेस बसलेले एकूण विद्यार्थी-130
उत्तीर्ण विद्यार्थी-68
निकाल – 52.30%
एन .एम. एम .एस .शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थी खालील प्रमाणे
1 टाकळकर साई संजय
2 सूर्यवंशी सत्यम बाळासाहेब
3 शेलार सौम्या सतीश
4 चासकर आदिती अमोल
5 शिंदे नेहा जयसिंग
6 गोरे श्रावणी संतोष
7 टाकळकर श्रावणी गोरक्षनाथ
8 रणपिसे श्रेयश हनुमंत
9 राऊत दिव्या कमलेश
10 मेमाने स्नेहल गोविंद
11 पोटकुले अनुष्का निलेश
12 पालवे प्रतीक्षा परमेश्वर
13 थिगळे आर्या प्रकाश
14 गांजाळे ईश्वरी श्रीकांत
सदर एन. एम. एम. एस. विभागाकरिता विभाग प्रमुख म्हणून दिगंबर ऐवळे व वर्षा भोसले यांनी काम पाहिले .
विद्यार्थ्यांना शिवराया पादी, निर्मला म्हसुडगे, वर्षा भोसले, अरुणा सांडभोर ,प्रियांका गायकवाड, काव्या मुळूक, दिगंबर ऐवळे ,कांचन शेलार, रेश्मा आदक या अध्यापकांनी मार्गदर्शन केले.
सर्व परीक्षार्थी विद्यार्थी व मार्गदर्शक अध्यापक यांचे
खेड तालुका एज्युकेशन सोसायटी अध्यक्ष हरिभाऊ शेठ सांडभोर ,उपाध्यक्ष अजित शेठ लुणावत ,सचिव एअर कमोडर गणेश जोशी ,सर्व संस्था पदाधिकारी
तसेच
मुख्याध्यापक संध्या कांबळे मॅडम ,उपमुख्याध्यापक दशरथ पिलगर सर, पर्यवेक्षक रेखा जाधव मॅडम , अस्मिता पाठक मॅडम , बाळासाहेब गाडेकर सर, सोपान निसरड सर व सर्व शिक्षक वृंद, यांनी अभिनंदन केले.