

आमच्या नंबरला आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला ॲड करा
PAT परीक्षा 2025 केंद्रनिहाय प्रश्नपत्रिका इ ३री ते ९वी वाटप जि प प्राथ शाळा चाकण नं . १ येथे दि 4/4/2025 रोजी सकाळी ९ः ३० वाजता केंद क्रमांक १ त्ते १८ चे वाटप करण्यात आले आहे. तसेच केंद्र क्रमांक १९ ते ३६ चे वाटप शनिवारी ९ः ३० वाजता सुरू होईल केंद्रतील सर्व अनुदानित शाळांच्या प्रश्नपत्रिक स्वताः सर्व केंद्रप्रमुखांनी ताब्यात घेतल्या आहेत. माननीय गटशिक्षणाधिकारी अमोल जंगले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली PAT परीक्षा प्रश्नपत्रिका वितरण करण्यात आल्या.
परीक्षा संदर्भातील सर्व गोपनिय सूचनांचे सर्वांनी जबाबदारीन पालन करून प्रश्नपत्रिका केंद्र स्तरावर घेऊन गेले आहे. कोणताही हालगर्जीपणा केला नाही. कोणताही
अनुचित प्रकार घडला नाही. यावेळी आदर्श समन्वयक विजय दहिफळे , विषय तज्ञ दयानंद शिंदे,आदर्श केंद्रप्रमुख विजय सुरकुले, अनेक केंद्रांचे केंद्रप्रमुख, विशेषतज्ञ प्रतिभा भांगे, उज्वला सांडभोर, साधना उभे, सुचित्रा घुगे ,गणेश साळवे, विलास जाधव, ज्ञानेश्वर आप्पाने आणि शिक्षक वर्ग यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.