


प्रतिनिधी दत्ता भगत
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव पाटोळे तालुका खेड जिल्हा पुणे कलाविष्कार वार्षिक स्नेहसंमेलन 2025 उत्साही वातावरणामध्ये संपन्न झाले. शाळेतील मुला मुलींनी विविध गाण्यावर लावणी आणि आधुनिक नृत्य केले .समाज प्रबोधन पर नाट्यछटा देखील केल्या लेक वाचवा लेक शिकवा ,बालविवाह टाळा, हुंडाबंदी यासारख्या समाजप्रबोधनपर कार्यक्रम करून सर्व पालक आणि प्रेषक वर्गांचे मन जिंकली. यावेळी या आदर्श विद्यार्थ्यांना सदिच्छा शुभेच्छा देण्यासाठी
भारती गणेश पाटोळे सरपंच,
भाग्यश्री सचिन चव्हाण मा . सरपंच .,
शिवाजीमामा गव्हाणे मा सरपंच,
गणेशशेठ तनपुरे चेअरमन,
गणेशशेठ पाटोळे मा चेअरमन,
नानाश्री वरुडे साहेब PSI,
शांताराम श्रीपती पाटोळे मा चेअरमन,
कुमार गायकवाड सदस्य ग्रामपंचायत,
संतोषशेठ ढवळे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती,
उमेश पाटोळे उपाध्यक्ष शा व्य समिती,
निलेश ढवळे सदस्य शाळा व्यवस्थापन समिती,
रोहिदास तोत्रे सदस्य शा व्य समिती,
निलेश पाटोळे अध्यक्ष कमळेश्वर देवस्थान,
संतोष पाटोळे प्रसिद्ध निवेदक,
सचिन चव्हाण फौजी,
श्यामराव भोसले फौजी,
विलास पऱ्हाड केंद्रप्रमुख दोंदे केंद्र, आदर्श मुख्याध्यापिका
सुजाता दिघे ,शिक्षकवृंद, शाळा व्यवस्थापण समितीचेसर्व पदाधिकारी, शाळेतील आजी-माजी विद्यार्थी, वडगाव पाटोळेतील गावातील सर्व संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आणि शुभेच्छा दिल्या.