


सायकल बँक प्रोजेक्टच्या माध्यमातून विविध प्रकारचे उपक्रम शालेय स्तरावर राबवण्यात येणार आहे या कार्यक्रमाचे प्रमुख मान्यवर अॅडविक कंपनीचे एच आर चौधरी साहेब एच आर नितीन सावंत तसेच कंपनीचे पदाधिकारी शिरोली गावातील सरपंच मुदिताताई संजय देखणे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मंगेश सावंत शालेय व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा निताताई सत्यवान शिंदे या.सरपंच चंद्रकांत सावंत मा.सरपंच रविशेठ सावंत मा.उपरपंच संजय सावंत मुख्याध्यापक कांबळे सर शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य राहुल होले दत्ता वाडेकर मा.उपसरपंच समिती सदस्य संतोष खरपासे मोहिनी सावंत तृप्ती सावंत दिपाली पवळे मनिषा चव्हाण सोनाली सावंत माधुरी शिंदे पोलीस पाटील निर्मलाताई देखने आश्विनीताई सावंत संध्या सावंत सर्व शाळातील शिक्षक यांच्या उपस्थितीमध्ये शाळेमध्ये कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक कांबळे सर सर्व शिक्षक वृंद विद्यार्थी व विद्यार्थिनी यांच्या उपस्थितीमध्ये सायकल वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला. विविध मान्यवरांची सायकल बँक प्रोजेक्ट , प्रयोगशाळा, विद्यार्थ्यांसाठी आवश्यक सर्व शिक्षणाच्या दृष्टिकोनातून महत्वाचे आहे असे सांगण्यात आले खेड तालुक्यातील माध्यमिक शाळेतील शिक्षक संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते अतिशय सुंदर उपक्रम शाळेमध्ये यशस्वी झाला सर्वांचे आभार मानण्यात आले