HRSPM काॅलेज मधुन पहिला क्रमांक पटकावत कु.तेजशा संजय देखणे हिची LLB पदवीला गवसणी
प्रतिनिधी सत्यवान शिंदे खेड

Spread the love
प्रतिनिधी प्रमोद चव्हाण खेड
पुणे : महीलांना चुल आणि मुल यातुन आजुनही बाहेर जाता आले नाही पण बाबांसाहेबांच्या  संविधानमुळे अनेक महीला राष्ट्रपती पंतप्रधान पदापर्यंत जाता आले शिरोली गावची कन्या कु.तेजशा संजय देखणे हिने HRSPM काॅलेज मधुन पहिला क्रमांक पटकावत एल एल बी पदवी मिळवली.तिच्या या यशात तिच्या आई वडिलांचा तसेच भाऊ बहीणीचा खुप मोठा वाटा आहे.तेजशाची एक बहीण शिरोली गावची लोकनियुक्त सरपंच कु.मुदिताताई संजय देखणे आहे.तर समाजकारण व राजकारणात तिची वडील शिरोली गावचे यशस्वी उद्योजक आणि रिपब्लिकन सेनेचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष संजय देखणे हे आहेत.बाबांसाहेबाच्या संविधानामुळे हे घर चुल आणि मुल येथे न थांबता शिक्षण घेऊन उच्च पदावर आहेत. काॅलेजमधुन प्रथम आल्या मुळे खेड तालुक्यात व शिरोली गावात तिचे कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Have No Right To Copy Contents