

राऊतवाडी गावचे सुपुत्र युवा नेते श्री. चंद्रशेखर हनुमंत दरवडे ( मामाश्री ) यांची माळी महासंघ सचिव महाराष्ट्र प्रदेश पदावर निवड करण्यात आली त्यावेळी माळी महासंघांचे महाराष्ट्र अद्यक्ष मा. अरुण तिखे, मा. अविनाश ठाकरे, राष्ट्रीय अद्यक्ष, मा. नानासाहेब कांडलकर सहसचिव महाराष्ट्र, मा. श्री. हिरामण भुजबळ उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य तसेच आधी मान्यवर उपस्थिती होते हा कार्यक्रम जळगाव जामोद चे मा आमदार कृष्णराव इंगळे यांच्या उपस्थितीत शेगाव येथे झालेल्या कार्यकारणी सभे मध्ये ही निवड करण्यात आली पुढील भावी वाटचालीसाठी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन….