Spread the love
महींद्रा सी. आय.ई.आॕटो.कंपनी मनुष्य बळ विभाग वरिष्ठ व्यवस्थापक मा.श्री.अनिलजी काला साहेब यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
माननिय मनोहर गोरगल्ले खेड तालुका प्रतिनिधी (राजगुरुनगर दि- ८ सप्टेंबर)एक आदर्श व्यक्तिमत्व!
नि : स्वार्थी !
नाविण्याचा ध्यास असणारे !
प्रचंड इच्छाशक्ति , प्रतिभाशक्ति लाभलेले !
सामाजिक बांधिलकी जपत , कामगार व कर्मचारी याच्याशी नेहमी आदर ,सन्मान देऊन तसेच सौजन्याने वागून सर्वांच्याच सुख दुःखात नेहमी सहभागी होणारे!
सार्वजनिक, सांस्कृतिक, धार्मिक ,औद्योगिक, आरोग्य, क्षेत्रात अत्यंत आवड असलेले !
नैसर्गिक , पर्यावरण, वृक्षलागवड तसेच सामाजिक संदेश देऊन मार्गदर्शन करणारे !
प्रखर बुद्धिमत्ता , हुशार ,उच्चशिक्षित अभ्यासू , निःपक्षपाती, हसतमुख कृतिशील अष्टपैलु व्यक्तिमत्त्व !
उत्कृष्ट संघटन कौशल्य ,आदर्श मार्गदर्शक, असलेले!
कुणाशीही बरोबरी नाही;
ना प्रसिद्धीची लालसा;
ना प्रतिष्ठा,समाज सेवा, सतत सामाजिक बांधिलकी जपणारे,आपल्या स्व:कर्तुत्वाने सर्वांना आपलेसे करणारे !
पुणे जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातच नव्हे तर, अहमदनगर, सातारा जिल्ह्यामधील ग्रामीण , आदिवासी दुर्गम, उपेक्षित,दुर्लक्षित भागात अत्यंत गरजू समाजाभिमुख उपक्रम राबवणारे!
महिंद्रा सी.आय. ई. ऑटो. लि. चाकण कंपनीच्या एम्प्लॉईज सोशल ऐन्गेज्मेंट प्रोग्रॅम(ESEP) च्या माध्यमातून Corporate Social Responsibility (CSR) अंतर्गत सदैव तत्पर सहकार्य करणारे!
सर्वांचेच लाडके महिंद्रा सी आय. ई. ऑटो. कंपनीत मनुष्यबळ विभागात वरिष्ठ व्यवस्थापक म्हणून कार्यरत असलेले मा.श्री. अनिलजी काला साहेब!
आदरणीय साहेब आपणास श्री. शिवाजी कारले, श्री .एकनाथ मोरे श्री. योगेश चिखले श्री. संजय मानकर तसेच एम्प्लॉईज सोशल ऐन्गेज्मेंट प्रोग्रॅम(ESEP) च्या सर्व सदस्याच्या तसेच मित्र परिवाराच्या वतीने उत्तम आरोग्य व दीर्घयुषीच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Have No Right To Copy Contents