आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंती निमित्त कन्हेरसर येथे शिवव्याख्याते संपतराव गारगोटे यांचे व्याख्यान
माननीय मनोहर गोरगल्ले खेड तालुका प्रतिनिधी राजगुरुनगर (दि-७सप्टेबर ) उमाजी राजे नाईक यांचा इतिहास जर येथील सर्वसामान्य वाचला तर त्यांच्या मनामध्ये मनामध्ये देशप्रेम, अन्यायाविरुद्ध लढण्याची क्षमता आणि लढाऊ बाणा नक्कीच तयार होईल उमाजी राजांचे चरित्र हे संघर्षमय आणि बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी प्रेरणा देणार आहे उमाजीराजे नाईकांनी ब्रिटिशांना सोळकेळो करून सोडले त्याचबरोबर येथील जुलमी व्यवस्थेच्या विरोधात आवाज उठवला आणि म्हणूनच इंग्रजांनी त्यांना फाशी शिक्षा जरी दिली असली तरी इथल्या सर्वसामान्यांच्या मनामध्ये स्वातंत्र्याची प्रेरणा त्यांनी निर्माण केली आणि हीच प्रेरणा पुढे स्वातंत्र्याचा जन आंदोलन होऊन भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून गेली . म्हणुन उमाजी राजांचा इतिहास हा विद्यार्थ्यांपासुन सर्वसामान्य पर्यंत जाणे गरजेचे आहे त्यातून आदर्श पिढी, आदर्श राज्यकर्ता आणि आदर्श शासन व्यवस्था निर्माण होण्यासाठी मदत होईल आणि छत्रपती शिवाजी राजांचा आदर्श घेऊन उमाजी राजांनी उभा केलेलं केलेला लढा हजारो वर्षासाठी प्रेरणा देऊन जाईल.असे संपतराव गारगोटे यांनी सांगुन उमाजी राजांचा जिवनपट त्यांनी व्याख्यानाच्या माध्यमातून उलगडून दाखवला यावेळी
कनेरसर केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. बाळासाहेब गावडे,कनेरसर जि.प.प्राथमिक शाळा शिक्षक श्री.नानाभाऊ गावडे, शाळेतील उपक्रमशील शिक्षिका श्रीम.अंजली शितोळे,श्रीम. सारिका राक्षे,श्रीम.शुभांगी जाधव, अंबिका विद्यालय कनेरसर मुख्याध्यापक श्री. मनोहर वाघमारे,संजय भालारे,संजय गारगोटे,श्रीम.वैशाली गुंजाळ,श्रीम.पूजा बोरकर,श्रीम.वासंती रसाळ,अजय पोंदे, राहूल खोरे,बाबाजी मोरे,चंद्रकांत ताजणे, दिलीप माशेरे( भाजपा तालूका माजी अध्यक्ष)बापूसाहेब दौंडकर (माजी ग्रामपंचायत सदस्य)सौ.सुनिता केदारी, सौ.रेश्मा म्हसुडगे (ग्रामपंचायत सदस्या) सत्यवान दौंडकर (सरचिटणीस राष्ट्रवादी खेड तालुका)मच्छिंद्र दौंडकर (विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन)काळूराम दौंडकर (विविध कार्यकारी सोसायटी संचालक) सागर म्हसुडगे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती अंबिका विद्यालय कनेरसर,चंद्रकांत दौंडकर (शाळा व्यवस्थापन समिती सदस्य जि.प.प्राथमिक शाळा कनेरसर) पालक ग्रामस्थ गणेश माशेरे,अशोक म्हसुडगे,सुभाष म्हसुडगे,कचरू सोनवणे,विनायक दौंडकर, अनिल दौंडकर,प्रशांत म्हसुडगे(सामाजिककार्यकर्ते),संदिप म्हसुडगे (उपाध्यक्ष पुणे जिल्हा पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख सभा)

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Have No Right To Copy Contents