
नाव:- दिपक सुखदेव चौव्हाण वय २७ वर्षे बांधा – मध्यम , वर्ण- सावळा, उंची- ५ फुट, चेहरा- उभा, कपाळ— मोठे, डोळे- काळे केस काळे (मोठे), अंगात – निळे रंगाचा टिशर्ट व जिन्स पॅन्ट पायात
काळी चप्पल
पुढे तपास चाकण पोलीस स्टेशन करता येईल दिसल्यास चाकण पोलीस स्टेशन कॉन्टॅक्ट साधा