

दावडी गावच्या सरपंचपदी माधुरी हिरामण खेसे
दावडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी माधुरी हिरामण खेसे यांची बिनविरोध झाली ठरल्याप्रमाणे राणी सुरेश डुंबरे यांनी सरपंच पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त सरपंचपदाची निवडणूक निर्णय अधिकारी शिंदे साहेब मंडल अधिकारी विजय घुगे तलाठी सतिश शेळके ग्रामसेवक इसवे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवार दिनांक १२/१/२०२३साली माधुरी हिरामण खेसे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची सरपंचपदाची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली
