

ओमकार मित्र मंडळ व अचानक मित्र मंडळ आयोजित फुल पिच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा उद्घाटन १७ जाने २०२३ 🏏🏆🏆
उद्घाटन समारंभ उपस्थित:;: श्री बाबाजीशेठ काळे जि.प.सदस्य, श्री अमोल दादा पवार उप सभापती खेड ,श्री अमोलशेठ पाचपुते प.विभाग प. सरपंच बाळासाहेब शिवेकर ,चेअरमन दादाभाऊ कोळेकर, सुदामशेठ कोळेकर, गणेश ल.बोत्रे, चेअरमन रामदास कोळेकर, सचिन मरगज, सुनिल नवले ,
गोरख शिवेकर
प्रथम क्रमांक ५१००१
श्री नवखंडेनाथ क्रिकेट क्लब पाईट
द्वितीय क्रमांक ३१००१
शिवगर्जना क्रिकेट क्लब शिवे
तृतीय क्रमांक २१००१
समता क्रिकेट क्लब मोहकल
चतुर्थ क्रमांक ११००१
बक्षिस वितरण: सुभाषशेठ मांडेकर ता.संघटक शिवसेना,महादेव लिंभोरे उप ता प्रमुख, अभय डांगले सरचिटणीस युवासेना,अमोल पाचपुते प.वि.प्रमुख विजय घनवट सौरभ केंदळे, कैलास भाऊ निखाडे, कैलास भोकसे,सयाजी कोळेकर
मुख्य आयोजक: सुरेशभाऊ शिवेकर ,सुनिल मरगज उपास्थित होते.
